Today : 20:09:2019


जिल्हा परिषद माध्यमिक शाळा एटापलीतील विध्यार्थीनींची श्रीराम जिम ला भेट

दीपक सुनतकर, एटापल्ली :- आज जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता १० वी मधील ३० विद्यार्थिनींना शारीरिक शिक्षणाचा एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग श्रीराम जिम मध्ये घेण्यात आला. या प्रशिक्षणात श्रीराम जिम चे प्रशिक्षक मुकेश नामेवार यांनी नियमित व्यायामाचे महत्व पटवून देऊन व्यायामाचे कोण कोणते प्रकार आहे आणि ते कश्या पद्धतीने केले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. 
     यात संपूर्ण विद्यार्थिनींनी व्यायामाचे महत्व समजून घेऊन व्यायाम प्रत्यक्षात केले व व्यायाम करतांना संपूर्ण विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता व संपूर्ण विद्यार्थ्यांनी  नियमित व्यायाम आम्ही करणार असे ग्वाही दिले.
     यावेळी त्यांचे शारीरिक ट्रेनर अश्विनी नराहनगडे, प्राची बागडे आणि श्रीराम जिम चे मुकेश नामेवार उपस्तीत होते.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur