Today : 11:07:2020


पान ठेल्यावर अवैद्य दारूविक्री (आठवडयात दुसऱ्यांदा कारवाई)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- नवरगावात अवैध दारूविक्रेत्यांनी कहर माजविला असून अवैद्य दारूविक्रेते पोलीसावर भारी पडत असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्हयात पहावयास मिळत आहे. वेगवेगळ्या कृप्त्या लळवून अवैध दारूविक्रेते पोलिसांना चकमा देत आहेत. मात्र पोलिस विभाग त्यांच्या कृप्त्यावर मात करित दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी दारूविक्रेत्यावर चाप बसविन्यासाठी काही पोलीस कर्मचारी अवैद्य दारूविक्रेत्यांना पकडून त्यांचेवर भारी पडत आहेत.
     असाच प्रकार काही दिवसाअगोदर नवरगावातील अवैध दारू विक्रेत्याला मुल येथील एस.डी.पी.ओ. पथकाने अवैद्य विक्री प्रकरणात कारवाई केली होती. आज गुरुवारला पुन्हा त्याच व्यक्तीला नवरगाव पोलीसांनी पान ठेल्याच्या दुकानात अवैध दारू पकडून कारवाई केली. एका आठवडयात दुसऱ्यांदा संदीप उर्फ सदानंद सदाशिव कामडी (वय २८ ) याचेवर दारूविक्री प्रकरणी कारवाई केल्याची माहिती नवरगाव पोलीस चौकीचे हवालदार मोरेश्वर देशमुख यांनी  दिली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्