Today : 22:11:2019


गडचिरोलीचे दोन नक्षलवादी पोलीस मुख्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार व पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख याच्या समोर केले आत्मसर्मपण

विदर्भ टाइम्स न्यूज / कमला रामसू गावडे ही कोरची दलममध्ये कार्यरत होती. माहे २०११ ला टेकडी दलमध्ये सदस्या पदावर भरती झाली होती तिचा मौजा फुलगौदी चकमक मौजा ताहकटोला येथील खून अशा चकमकीसह गंभीर गुन्ह्यात सहभाग होता. शासनाने तिच्यावर २ लाख बक्षीस जाहीर केले होते
व  तसेच नागेश उर्फ राजेश मडावी हा २०११ ला दलम पल्लेमाडी छत्तीसगड मध्ये सदस्य पदावर भरती झाला होता.मौजा पल्लेमाडी जंगल परिसरात चकमक मौजा बेरकड नांदगाव छत्तीसगड रोडवर चमक मौजा सितगाव मुंजाल या रोडवर भुसुरंग स्फोट मौजा तोळके गावातील कोरेटी आडनावाच्या इसमाचा खून मौजा जक्के गावातील ग्रामपंचायत मध्ये काळा झेंडा फडकविला आशा चकमकी सह गंभीर गुन्हात सहभागी होता त्याचेवर २ लाख बक्षीस होते ह्या दोघ्यांवर आहे अश्या प्रकारे गुन्हा दाखल होते
News - Gadchiroli | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न