Today : 21:02:2020


समाजसेवेचा अविरत वारसा आ.मितेशजी भांगड़िया यांचा वाढदिवसानिमित्य मोतिबिंदु शस्त्रक्रिया नेत्र तपासणी, मोफत चश्मे वाटप शिबिर संपन्न

"१० हाइड्रोसील रुग्णांच्या शस्त्रक्रिया, ड़ॉ.सौरभ अग्रवाल आशा हॉस्पिटल नागपुर तथा ड़ॉ.गो.वा.भगत, मेडिकल सुपरिटेंडेंट उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे संपन्न"
चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर क्षेत्रातील चर्चेचा उंबरठा म्हणजे भांगडिया परिवार, यांची समाजकार्य करण्याची परंपरा आजही सुरू आहे. समाजसेवेचा अविरत वारसा जोपासत आ.मितेशजी भांगडिया यांच्या वाढदिवसाचा पूर्वसंध्येला नेहरू विद्यालय चिमूर येथे आ.मितेशजी भांगड़िया यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्य आयोजित नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबीराचे प्रास्तावीक डॉ. दिलीप शिवरकर चिमुर भाजपा तालुका अध्यक्ष  
 शिल्पा राचलवार नगराध्यक्ष न.प. चिमुर उद्घाटक वंसत वारजुरकर भाजपा जेष्ठ नेते, सौ.गीता लिगायत भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, सौ.छाया कंचर्लावार बांधकाम सभापती न.प.सौ.ऊषा हिवरकर सौ.भारती गोडे न.प.सौ.हेमलता नन्नावरे, न.प विनोद अढाल भाजपा तालुका देवेंद्र गणवीर, महामंञी विलास कोराम, संजय कुंभारे, जयंत गौरकार ,विक्की कोरेकार समीर राचलवार, अजित सुकारे ,ज्ञानेश्वर शिरभय्ये, संचालन नंदु गायकी तर आभार शरद गिरडे यांनी केले आदी भाजपा पदाधिकारी उपस्थीत होते.
     तसेच १२०९ रुग्णांची नेत्र तपासणी केले असून ५१८ रुग्णानां मोफत चश्मे वाटप करण्यात आले ६७८ रुग्ण मोतिबिंदु शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरले व १० हाइड्रोसील रुग्णांची नागपुर येथील सर्जन ड़ॉ सौरभ अग्रवाल, ड़ॉ भगत यांच्या हस्ते यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच ८ रुग्ण हर्नियाच्या शस्त्रक्रियेकरिता चंद्रपुर मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात आले.
     आ.मितेशजी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्य संपूर्ण क्षेत्रात त्यांना दिर्घकाळ आयुष्य लाभो अशी प्रार्थना जनतेकडून होत आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारा