Today : 20:09:2019


नवरगावात श्री दत्तजयंती महोत्सव (शानिवार व रविवार दोन दिवसीय कार्यक्रम)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- नवरगाव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्री दत्तात्रय देवस्थान कमेटी नवरगावच्या वतीने 'श्री दत्तजयंती महोत्सव ' ९ व १० डिंसेबर (शनिवार व रविवार) रोजी साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाला मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार असून शनिवारला दुपारी ३ वाजता श्रीं दत्तप्रभू मुर्तीच्या पालखीची नगरातून भव्य मिरवणूक, रात्रौ १० वाजता जागृती भजन तसेच रविवारला श्री दत्तात्रयप्रभू मुर्तीस मंगलस्नान व उटी, विडा अवसर व उपहार, ध्वजारोहन, गोपालकाला, धर्मसभा व कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होणार आहे. 
     तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन दत्तात्रय देवस्थान कमेटीने केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli