Today : 11:07:2020


पिंपळनेरी सातनालाचे खोलीकरणामुळे पुराचा धोका टळून शेतकऱ्यांचा फायदा होणार : - आमदार किर्तीकुमार भांगडीया

"पिंपळनेरी सातनालाचे एस.एम.एस.कंपनीचे वतीने श्रमदानातून होणार खोलीकरण आ.मितेशजी भांगडीया यांचे वाढदिवसानिमित्य उपक्रम"
चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर नगर परिषद हद्द लगत व भिसी  मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या पिंपलनेरी जवळ  सातनाला वाहत असून या नाल्याची स्थिती बुजल्या सारखी  झाल्याने गावातपूर येत होता, त्यामुळे नागरिकांना पुरामुळे त्रास होत असून शेतकऱ्यांनाही धोका होता याची दखल आमदार किर्तीकुमार भांगडीया यानी घेतली व त्यांच्या प्रयत्नांनी एस.एम.एस. कंपनीच्या माध्यमातून श्रमदानातून नाल्याचे खोलीकरणं करण्यात येणार असून या कामाचे भूमी पूजन करताना आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते करण्यात आले या खोलीकरण मुळे पुराचा धोका होणार नसून शेतकऱ्यांना फायद्याचा होणार असल्याचे सांगितले.
     आमदार मितेशजी भांगडीया यांचे वाढदिवसनिमित्य  पिंपळस नेरी सातनाला चे खोलीकरण एस.एम.एस. कंपनी नागपूरच्या श्रमदानातून करण्यात येत असून या कामाचे भूमीपूजन आमदार किर्तीकुमार भांगडीया, वसंतजी वारजूकर, नगराध्यक्ष सौ.शिल्पा राचलवार, उपाध्यक्ष तुषार शिंदे, गटनेत्या सौ.छाया कंचर्लावार, युवा नेते समीर राचलवार, नगरसेवक तुषार काळे, बाधकाम सभापती नितीन कटारे,  नगरसेवक हेमलता ननावरे, तालुका अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर बकारामजी मालोदे, डॉ.दिपक यावले, संजय खाटीक, मनीष नाईक, विवेक कापसे, कैलाध धनोरे, विनोद अढाल, रजाक शेख, श्रीराम पाटील, विनोद चोखरे, बालू हेलवटकर, दिगंबरजी खलोरे, तुषार खलोरे, प्रशांत चिडे, जयंत गौरकार, पांडुरंग हजारे, प्रशांत नरोले, राजू नन्नावरे, सुनील किटे, संजय कुंभारे, एस.एम.एस.कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur