Today : 21:09:2019


शेतमालाची खरेदी-विक्री बाजार समितीत करावी - मुख्य प्रशासक अविनाशभाऊ पाल यांचे आवाहन

प्रविण गायकवाड, सावली :- सावली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, सावली व उपबाजार व्याहाड खुर्द येथे शेतमालाचा नियमीत खुल्या बाजाराचा शुभारंभ दि. ०७ डिसेम्बर २०१७ ला समितीचे मुख्य प्रशासक मा.अविनाशभाऊ पाल यांचे अध्यक्षतेखाली मा. संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती अर्थ, नियोजन व बांधकाम विभाग जि.प.चंद्रपुर यांचे हस्ते करण्यात आले.
     यावेळी अध्यक्षीय भाषनात बोलतांना सर्व शेतकरी, मापारी, अडते व व्यापारी यांना आवाहन करण्यात आले कि, तालुक्यात कुठेही अवैद्य शेतमालाची खरेदी -विक्री करू नये, शेतकऱ्यांच्या हितासाठी संपुर्ण शेतमाल हा खुल्या बाजारातच आणुन खरेदी -विक्री करावी जेणेकरून यामध्ये कोनाचीही फसवणुक होनार नाही, आपल्याला बाजार समितीचे उत्पन्न वाढवुन मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती काम करणार असल्याचे सांगीतले असे यावेळी सांगीतले. संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती अर्थ, नियोजन व बांधकाम जि.प.चंद्रपुर व मा.सौ.योगिताताई डबले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
     या कार्यक्रमाला मंचावर उद्घाटक म्हनुन संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती, मा. विनोदजी गड्डमवार उपमुख्य प्रशासक, सौ. छायाताई शेंडे सभापती पं.स.सावली, सौ. योगिताताई डबले सदस्य जि.प.चंद्रपुर, सौ.मनिषाताई चिमुरकर सदस्य जि.प.चंद्रपुर, सतिष बोम्मावार महामंञी गणपतजी कोठारे सदस्य पं.स.सावली, रविद्र बोलीवार सदस्य पं.स.सावली, अरूनजी पाल प्रशासक, अर्जुनजी भोयर प्रशासक, भुवनजी सहारे प्रशासक, दिलीपजी ठिकरे प्रशासक, सुधाकरजी गोबाडे प्रशासक, ढिवरूजी कोहळे प्रशासक, रविजी साखरे प्रशासक, अशोकजी नागापुरे प्रशासक, पुनमजी झाडे प्रशासक,  शरदजी सोनवाने प्रशासक, सौ. पुष्पाताई शेरकी प्रशासक सचिन तंगडपल्लीवार प्रशासक व गुरुदेवजी भुरसे प्रशासक, प्रतिभा बोबाटे, बहुसंख्य शेतकरी, व्यापारी, अडते व मापारी उपस्थित होते, संचालन व आभार प्रदर्शन समितीचे सचिव नरेश सुरमवार यांनी केले.
     कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी येथिल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




News - Chandrapur | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli