Today : 19:02:2020


शालेय विदयार्थ्याचे विदूषक कारनामे ठरू शकते जिवघेणे ! रत्नापूर फाटा बसस्टापवरील दृश्य बस प्रवासी खिडकीतून उतरतांना

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- चिमूर डेपोच्या चिमूर ते सिंदेवाही बस सेवा मोठया प्रमाणात चालत असते. नवरगावला परिसरातील विदयार्थी व विदयार्थीनी नवरगाव येथील शाळा, कॉलेज मध्ये शिकायला बसने येतात. बसमधून उतरतांना काही विदुषकमुले हिरोगिरी दाखवित खिडकिच्या तावदानातून खाली उतरतांनाचे दृश्य धनेश वंजारी यांनी टिपून VT News प्रतिनिधीला कळविले. या दिसणाऱ्या दृश्यावरून शालेय विदयार्थ्याच्या विदूषक कारनाम्यामुळे एखादेवेळी अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बस कंडक्टरने प्रवाशाकडे जाणीव पुर्वक लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
     दुपारला अकरा वाजताच्या सुमारास चिमूर वरून आलेल्या बसमध्ये मोठया प्रमाणात प्रवासी होते. त्यात शालेय विदयार्थाचा समावेश होता. रत्नापूर (नवरगाव) फाटयावर बस थांबल्यानंतर प्रवासी खोललेल्या गेटमधून उतरत असतांना काही विदूषक मुले बस मधील मागच्या खिडकिच्या काचेच्या भागातून उतरतात. असा प्रकार निदर्शनात येत असल्याने धनेश वंजारी यांनी छायाचित्र टिपले. अशा घडलेल्या प्रकारामुळे जिवघेना प्रकार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी बस प्रशासनाने याकडे जाणीव पूर्वक लक्ष देवून अशा विदूषक कारनामे करणाऱ्या प्रवाशावर चाप बसवावा अशी मागणी होत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli