Today : 21:09:2019


बोंड अळीमुळे कपासीचे नुकसान झाले त्या शेतकरयांना नुककसान भरपाई देण्यात यावी, (अन्यथा स्वाभिमानी स्टाईल सामोरे येऊन आंदोलन छेडणार)

महेंद्रकुमार महाजन, रिसोड :- बहुतांश भागात शेतकरी कपासाचे पिक घेत असतात, या पिकांचे प्रमाण कमी असल्यामुळे याकडे अधिकर्याचे लक्ष नसुन या पिकाना बोंड अळीने घेरले आहे. काही दिवसांपासुन या कपासीच्या पिकांवर बोंड अळीने घेराव घातल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
     तरी या कपासी पिकांचा अधिकाऱ्यांनी तातडीने सर्वे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा स्वाभिमाणी शेतकरी संघटणा स्टाईलने अंदोलन छेडणार असे यावेळी स्वाभिमाणी शेतकरी संघटणेचे जिल्हा ऊपाध्यक्ष प्रदिप मोरे, गजुभाऊ पैठणकर, गजानन देशमुख, अविनाश बिल्लारी, प्रमोद बिल्ली, काशिनाथ मोरे, संजीव बोरकर व असंख्य कार्यक्रते निवेदन देताना उपस्तीत होते.




News - Washim | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli