Today : 10:07:2020


शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडेची रविवारी रिसोडला सभा (शिक्षकांनी उपस्थित राहा - जिल्हा संघटक रवी अंभोरे)

महेंद्रकुमार महाजन जैन, रिसोड :- शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांची सभा रविवारी दि १० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक श्री बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, रिसोड येथे आयोजीत केली आहे. सभेमध्ये शिक्षकांच्या संबंधित विविध विषयावर व समस्यांवर आमदार देशपांडे विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत.
     तसेच २० टक्के अनुदान मिळाले परंतु पुढील टप्याविषयी शासनाची भूमिका, १ व २ जुलै घोषीत शाळांचे अनुदान, अघोषीत शाळांना घोषीत करण्यासाठी विलंब का ? उच्च माध्यमीक शाळांना अनुदान मिळण्यातील शासनाची उदासिनता, सातवा वेतन आयोग संबंधी शासन स्तरावरील हालचाली, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इत्यादी सह शिक्षकांशी संबंधीत विषयावर चर्चा होणार आहे. 
     हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्याच्या दृष्टीने या सभेला विशेष महत्व असणार आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील शिक्षक आघाडीचे  पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांनी सभेला नियोजीत वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संघटक रवी अंभोरे सह, रिसोड तालुका शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Washim | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli<