Today : 20:09:2019


अभ्यासासोबत खेळाकडे ही रुची द्या.. खेळातुन मानसिक, शारीरिक व आरोग्याचा सर्वांगीण विकास होतो - जि.प.सदस्य रुपाली पंदीलवार

प्रतिनिधी, आष्टी :- आष्टी येथे कलाश्रय युवा क्रिडा मंडळ तर्फे आयोजित राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगीं उडघटक म्हणून जि.प.सदस्य रुपाली पंदीलवार यांनी अभ्यासासोबत खेळाकडे ही तितकाच लक्ष द्यावे त्यातुन मानसिक, शारीरिक व आरोग्य सुद्रुढ असते तसेच विचार क्षमताही वाढण्यास मदत होते. 
     त्यासाठी प्रत्येक ठिकाणी लहान मोठया क्रिडाचे आयोजन होणे गरजेचे आहे. तसेच जि.प.सदस्य रुपाली पंदीलवार यांनी आष्टी गावात क्रिडांगण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करील अशे आश्वासन ही दिले. पुढे बोलताना रुपाली पंदिलवार म्हणाल्या संपूर्ण आष्टी जि.प.क्षेत्रा व प्रत्येक गावाचा विकासासाठी परिपूर्ण प्रयत्न करीत. गोरगरीब जनतेला नेहमी मदतीचा हात देऊन त्यांना न्याय मिळवून देईल अशा प्रकारचे कार्यक्रमाचे उदघाटक भाषणात ते बोलत होत्या. 
     तसेच याप्रसंगी कारेक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिपक लुकडे, (पोलीस निरीक्षक, आष्टी) प्रमुख अतिथी म्हणून धर्मप्रकाश कुकुडकर, (माजी जि.प.सदस्य), नितेश गोहणे, (पोलीस उपनिरीक्षक), विजय जगदाळे, (पोलीस उपनिरीक्षक), नंदा डोर्लीकर, (उपसरपंच, आष्टी), माया ठाकूर, (ग्रा.प.सदस्य), कुणाल उंदिरवाडे, शरद कोलेटीवार, संजय पंदिलवार, विनोद येलमुले, प्राचार्य प्रमोद मंडल, शंकर मारशेट्टीवार, लिलाबाई नामेवार, नम्रता कुकुडकर, सविता गायकवाड, जोट्सना मेश्राम, आनंद कांबळे, रवी नागुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे संचालन अक्षय कलक्षपवार यांनी केले या ठिकाणी उपस्थितांची गर्दी भरभरून होती व सर्वानी शांती पूर्ण संभाषण ऐकून घेतले व खेळाचा आस्वाद घेतला.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १