Today : 21:02:2020


चौडमपल्ली येथे ट्रॅक्टर व स्विफ्टचा अपघात

प्रतिनिधी, आष्टी :- आष्टी पासून १० कि.मी. आलापल्ली मार्गावर ट्रॅक्टर व स्विफ्टचा अपघात ७ ते ८ च्या सुमारास झाला असून प्राप्त माहिती नुसार ट्रॅक्टर  ने स्विफ्ट ला टक्कर दिल्याची माहिती मिळाली आहे. अपघाता मध्ये स्विफ्ट समोरून पूर्ण पणे चपकली आहे. यात कोणत्याही प्रकारचे जिवीत हानी झाली नसून मोठा अपघात होण्यापासून वाचला आहे. अपघातात श्री अशोक लालकारी रा असरली (सिरोंचा) इथला असून त्याला आष्टीचे पोलीस निरीक्षक, दिपक लुकडे व नितेश गोहणे, पोलीस उपनिरीक्षक, आष्टी तसेच विजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक, आष्टी यांना घटनेची माहिती होताच चौडमपल्ली अपघात झाल्या ठिकाणी पोहचून जखमीला तात्काळ आष्टी रुग्णालयात हलविण्यात आले.
     तसेच चौडमपल्ली हे क्षेत्र आष्टी पोलिसाच्या ताब्यात नसून सुद्धा आष्टीचे पोलीस निरीक्षक, दिपक लुकडे यांनी झालेल्या अपघाताची चिंता करत रुग्णाला प्राथमिक उपचार करण्याकरिता धावून आले यात पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांचे वावाही होत आहे. 
   
News - Gadchiroli | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur