Today : 20:09:2019


गडचांदुर तालुका मागणीसाठी संघर्ष यात्रेचे आयोजन (१५ ला धरणा आंदोलन व २२ ला विधान भवनावर मोर्चा) - भाग १

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- औद्योगिक, ऐतिहासिक व समृध्द व्यापारपेठ असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदुर शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा व अन्य मागण्यांच्या संदर्भात तालुका संघर्ष समिती गेल्या आठ ते दहा वर्षा पासुन सतत आंदोलन करीत आहे. मात्र शासन प्रशासन प्रत्येक वेळी निव्वळ आश्वासनाचे डोज पाजत असल्याने नागरीकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असे दिसत आहे. अनेकदा मोर्चे काढले, सर्वांच्या सहकार्याने मागील दोन वर्षापुर्वी स्थानीक बसस्थानक येथे धरणे आंदोलन, साखळी व आमरण उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले. 
     माञ शासनाने पाहिजे तसा न्याय दिला नसल्याने पुन्हा एकदा या मागणीला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवीण्याच्या दृष्टीने यावर्षी सुद्धा टप्या-टप्याने, अहिंसेच्या मार्गाने आंदोलनाची सुरूवात करण्यात आली असून संघर्ष याञे नंतर १५ डिसेंबर २०१७ रोजी गडचांदुरातील गांधी चौक येथे धरणा आंदोलन तर २२ डिसेंबर २०१७ रोजी नागपुर विधानभवनावर विराट मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्रावतीतील सर्व शाखीय माळी समाजांच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची १..

</