Today : 21:11:2019


तालुका संघर्ष समितीच्या वतीने १५ डिसेंबर २०१७ ला गडचांदुरातील गांधी चौक येथे धरणा आंदोलन - भाग २

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- गडचांदुर तालुका झाला पाहिजे या मागणीसाठी आज शूक्रवारी तालुका संघर्ष समितीच्या वतीने बैलमपुर, गडचांदुर, हरदोना ते राजुरा पर्यंत संघर्ष याञेचे आयोजन करण्यात आले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून याञेला सूरूवात करण्यात आली. यावेळी भजन मंडळीसह विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती. या निमीत्य शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन यात सहभाग दर्शविल्याने संपुर्ण व्यापारपेठ बंद होती. "गडचांदुर तालुका झालाच पाहिजे" अशा गगनभेदी घोषणांनी शहर अक्षरश: दुमदुमले होते. गडचांदुर तालुका झाला पाहिजे हा नारा सर्वत्र सध्या जोमात सुरु असून यात युवकांनी व वृद सर्वांनी सहभागी होऊन तालुका संघर्ष समिती सोबत एक जातीने लढताना दिसत आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत न