Today : 22:11:2019


आमदार अॅड.संजय धोटे यांनी मोर्चेकऱ्यांना भेट देऊन गडचांदुर तालुक्याच्या मागणीला पाठींबा दर्शविला - भाग ३

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :-  तालुका संघर्ष समितीकडून होत असलेल्या गडचांदुर तालुका झाला पाहिजे नारा ऐकताच आमदार अॅड.संजय धोटे यांनी मोर्चेकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्याच्या मागणीला पाठींबा दर्शविला व या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी दिले. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थीत नसल्याने नायब तहसीलदार यांना शिष्ट मंडळाकडून निवेदन देण्यात आले. व्यापारी, शेतकरी बांधव, महिला मंडळ, विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक, जेष्ठ नागरिक संघर्ष याञेत मोठ्या संख्येने सामील झाले होते. बैलमपुर वरून निघालेल्या या यात्रेला उपविभागीय कार्यालय राजुरा येथे समारोप झाले. गडचांदुर व राजुराच्या ठाणेदारांनी यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे पहायला मिळाले.




News - Chandrapur | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..