Today : 11:07:2020


राजे धर्मराव हायस्कुल, आल्लापल्लीत डॉ बाबासाहेबांना आदरांजली

फराज शेख, आलापल्ली : राजे धर्मराव हायस्कुल येथे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्य विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री ताजने सर यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गोटेफोडे सर आणि तामगाडगे सर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी 25 विद्यार्थिनी स्वयंस्कुर्तिने आदरांजलीवर भिमगीत गाऊन विद्यालयाच्या वतीने डॉ बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
     तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अलोन सर यांनी केले तर मंचवरील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संचालन सास्कृतिक विभागप्रमुख सौ. के.एम.टिपले मैडम यांनी केले तर आभार कु.टेंभे मैडम यांनी केले.
     तसेच कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी कु श्रीसाट मैडम, कु तजने मैडम, कु उपलवार मैडम आणि कु सुवर्ण झाडे, कु मानसी झाडे, कु वेदिका यादव, कु पूजा गुरुनुले, कु अश्विनी झाडे, कु आम्रपाली चालूरकर, कु सुलभा दूधे,  कु विजयश्री दुर्गे, कु पल्लवी मरसकोल्हे यांनी मोलाचे सहकार्य केले या प्रसंगी वरिष्ठ शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संखेत उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्र