Today : 21:09:2019


बोथली येथे पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत गॅस वाटप, उर्वरित लाभार्थ्यांना पण मिळणार गॅस - एकनाथ थुटे

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश चूल मुक्त करण्याचा विडा उचलला असून ग्रामीण भागात गॅस वाटप होत असताना आमदार मितेश भांगडीया यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून बोथली येथील गरजू लाभार्थ्यांना गॅस वाटप होत असतांना उर्वरित लाभार्थ्यांना दुसऱ्या यादीतून वाटप होणार असल्याचे सांगत भाजप ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे म्हणाले की, आमदार किर्तीकुमार भांगडीया हे आपल्या क्षेत्रात चुलमुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत असून जनतेनी सोबत राहून आपला मतरुपी पाठींबा दिला आहे. येथील जनता सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील. असे थुटे म्हणाले. 
     बोथली ग्राम पंचायत येथे गॅस वाटप कार्यक्रमात एकनाथ थुटे बोलत होते यावेळी प.स. सदस्य अजहर शेख, मनीष तुमपल्लीवार, विनोद अढाल, सरपंच सुषमा मूंढरे , दिलीप कारेकर आदी होते. यावेळी २० गॅस लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी बोथली येथील नागरिक उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur