Today : 21:11:2019


तानबोडी येथे तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते

विदर्भ टाइम्स न्यूज / आज तानबोडी येथे महात्मा ज्योतिबा फुले जलभूमी योजने अंतर्गत तलाव खोलिकरण व वेस्टवेअर गेट दुरुस्तीचे भूमिपूजन     जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करणयात आले, यावेळी अहेरी पंचायत समिती सदस्य गिताताई चालूरकर, सरपंच अंजना ताई पेंदाम, अशोक येलमुले, सदाशिव सड़मेक, दादाराव मडावी, राजाराम शेंडे, दिलीप सड़मेक, वसंत मडावी उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli