Today : 13:11:2019


नारायण राणेंच्या पक्षाच्या झेंड्याचं अनावरण

विदर्भ टाइम्स न्यूज / माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पहिली सभा काेल्हापुरात झाली. या सभेत श्री महालक्ष्मी देवीचे अाशिर्वाद घेऊन राणेंनी अापल्यानव्या पक्षाच्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेच्या झेंड्याप्रमाणेच स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावरही भगवा, निळा व हिरव्या रंगाचा समावेश अाहे. तसेच झेंड्याच्या मध्यभागी ‘वज्रमूठ’ चे चिन्ह लावण्यात अाले अाहे.




News - Mumbai | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































जाटलापूर शेतशिवारातील विहीरीत इसमाचा मृतदेह आढळ्ला

2018-01-09 | News | Chandrapur