Today : 19:02:2020


स्वच्छ भारत अभियान अंतर्गत माहितीचे शिक्षण सुसंवाद कार्यक्रम (डिजीटल चित्ररथाला प.स.सभापतीनी दाखविली हिरवी झेंडी)

दिपक सुनतकर, अहेरी :- भारत सरकारच्या स्वच्छ: भारत कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने अहेरी तालुक्यातील दहा गावात माहितीचे शिक्षण व सुसंवाद कार्यक्रम करिता दि ७ डिसेंबर व ८ डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. डिजीटल व्हिडीओ व्दारे चित्ररथ तयार करुण तालुक्यातील देवलमरी, रेपनपल्ली, गोविंदगाव, जिमलगट्टा, उमानूर, नागेपल्ली, वांगेपल्ली, खमनचेरु, पेरमीली, मेडाराम व आलापल्ली या गावातून चित्ररथ फिरवून स्वच्छ:ते बाबत व शौचालया बाबतची माहिती देण्यात येणार आहे. 
     काल दिनांक ८ डिसेंबर ला जणजागृती माहिती व शिक्षण चित्ररथाला पंचायत समिती अहेरीच्या सभापती सुरेखा आत्राम यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. यावेळी संवर्गविकास अधिकारी सतिश टिचकुले, उपविभागीय अधिकारी सिंचाई, पि.एम.इंगोले, स्वच्छ: भारत तालुका समन्वयक एम.पी. बावने, विस्तार अधिकारी हाडके, लेखापाल राजू गुप्ता, बोरकर, कापकर, रामटेके व पंचायत समिती अहेरीचे समस्थ कर्मचारी उपस्थितीत होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur