Today : 10:07:2020


चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड येथील कांपा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन आ.किर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- नागभीड येथील कांपा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन राजाभाऊ खोब्रागडे विद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनीला ६३ शाळेतून ७० प्रदर्शनी आलेले होते. भारत देश विज्ञाना मुळेच प्रगतीवर जात आहे. असे आ.किर्तीकुमार भांगडीया भाषणात बोलत होते, बालगोपालांचा मनापासून कौतुक केले व पुढे म्हणाले कल्पनेच्या पलीकडे प्रदर्शनीत मॉडेल्स आहे. मेक इन इंडिया मध्ये पाठण्यासारखे उपक्रम आहेत असेही बोलत होते. शालेय विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले.
     यावेळी वसंत वारजूरकर, अजय देवाडे, तोडेवार, विनोद पिसे, गोलू जाधव, बकारामजी मालोदे, आदी भाजपा पदाधिकारी, बालगोपाल, शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्राव