Today : 17:02:2020


आमदार मितेश भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्य कवडशी शाळेत मुलांना नोट बुक व खाऊ वाटप

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- विधान परिषद चे सदस्य आमदार मितेश भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्य कवडशी देश येथील जि.प.प्रा.शाळेत मुलांना नोटबुक व खाऊ वाटप करण्यात आले. कवडशी देश हे आदर्श गाव असून आमदार मितेश भांगडीया यांनी दत्तक म्हणून घेतले वाढदिवस निमित्य च्या कार्यक्रमाचे वेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सावन गाडगे, अविनाश बारोकर, कँनु बघेल, दामोदर ननावरे, राजकुमार माथुरकर, अविनाश बावनकर, मारोती जीवतोडे, रमेश गजभे, दाते गुरूजी, म्हस्के मॅडम व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli