Today : 13:11:2019


छत्तीसगड मधील बासागुडा सी.आर.पी.एफ.जवानांन मध्ये आपसी मतभेदात गोळीबार ४ जवान शाहिद (बासागुडा १६८ बटालियन मधील घटना)

छत्तीसगड मधील बिजापुर जिल्हयातील बासागुडा सी.आर.पी.एफ. कॅम्पमध्ये सायंकाळी ५ च्या सुमारास १६८ बटालियन मधील संतराम या जवानाने वयक्तिक मतभेदातून गोळ्या मारल्या यात ४ जवान शाहिद झाले व १ गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. गंभीर जखमी जवानाला प्राथमिक उपचार बिजापूर मध्ये केले व आता रायपूर मध्ये उपचाराकरिता रवाना केला आहे. वि.के.शर्मा, उपपोलीस निरीक्षक, मेघ सिंह उपपोलीस निरीक्षक, राजविर  सहाय्यक उपपोलीस निरीक्षक, जि.एस.राव पोलीस जवान असे ४ जन शहीद व गजानन सहाय्यक उपपोलीस निरीक्षक जखमी आहे. तसेच संतराम या जवानाला ताब्यात घेतला असून या बाबत चौकशी चालू आहे. 
News - Editorial | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

<