Today : 04:07:2020


चिमूर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदावर योगेश ठुने ची नियुक्ती

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर तालुका राष्ट्रवादी काग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी करून मजबूत करण्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम व रा.का.संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे विचार जनतेत पोहचविण्यासाठी चिमूर विधान सभेचे प्रभारी राका किसान सभा जिल्हा अध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष पदावर योगेश ठुनेची सूचना करून त्यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप गडमवार यांनी नियुक्ती केली आहे.
     तसेच योगेश ठुने हे चिमूर तालुक्यात सुपरिचीत असून शेती व्यवसाय सोबत प्रॉपर्टी डिलिंग ब्रोकर म्हणून त्यांची ख्याती आहे युवकात चांगली ओळख असल्याने शिफारस करण्यात आली नुकतीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष संदीप गडमवार यांनी चिमूर तालुका अध्यक्ष पदावर योगेश ठुनेची नियुक्ती करून जिल्हा कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले. या नियुक्तीचे श्रेय रा.का.किसान सभा जिल्हा अध्यक्ष सुरेश रामगुंडे यांना दिले आहे.
     योगेश ठुनेचे नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन रा.का. जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे, रमेश खेरे, प्रवीण राऊत, सरपंच सुधाकर हनवते, रामा भोयर, झित्रू वाकडे, मंगेश बारापात्रे, किशोर आंबोरे, बंडू कुबडे, सुधीर मांडवकर, होमराज गजभिये, मयूर झाडे, रुपेश शेंडे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli