Today : 27:02:2020


मिनघरीचा चिल्लर देशी दारु विक्रेता नवरगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- नवरगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या गावात दारूबंदी असतांना खूले आम अवैद्य दारू विक्री होत असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. नवरगाव पोलिसांनी अचानक टाकलेल्या धाडसत्रात आज संध्याकाळी ४:०० वाजता सुमारास मिनघरी येथील देशी दारुचे चिल्लर विक्रेता श्री सोमेश्वर फकिरा मेश्राम वय ३५ यांचे घरी १३ टिल्लु पोलीस हवालदार देशमुख, लेनगुरे यांनी पकडले असून कारवाईसाठी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे गुन्हा दाखल करण्यासाठी नेण्यात आल्याची माहीती पोलीस हवालदार देशमुख यांनी दिली.
     पोलीस विभागाने दारूविक्रेत्यासोबत दारू पुरवठादारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकात जोर धरत आहे. जिल्हात दारूबंदी असूनही गावागावात दारू येते कुठून, पुरवठादार कोण असा प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे. सबंधित दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहीती नवरगाव पोलीसांनी दिली.




News - Chandrapur | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न