Today : 07:08:2020


वाघाच्या हल्ल्यात महीला ठार ! सिंदेवाहीतील घटना

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही येथील महीला  शनिवारला शेतात काम करित असतांना सायंकाळच्या सुमारास वाघाने तिच्यावर हल्ला केला असून तिचा मृतदेह सकाळच्या सुमारास छिन्न विछिन्न अवस्थेत गांगीझोरा परिसरात आढळून आला असून सदर घटना वाघाच्या हल्ल्यात महिला मृत झाली आहे.  सदर महीलेचे नाव कमल केशव निकोडे वय ५० असे सांगण्यात येते. सदर घटना स्थळावर शिवशेना उपजिल्हाप्रमुख मिथुन मेश्राम यांनी भेट दिली असून सदर घटनेची माहीती दिली.
     सिंदेवाही तालुक्यात नेहमीच वाघाची दहशत असते. वाघाच्या घटना नियमित घडत असतात. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे शेतशिवारात काम करणे शेतकऱ्याना जोखमीचे झाले आहे. शनिवारला गांगीझोरा परिसरातील शेतात काम करित असलेल्या कमल निकोडे नामक महीलेला वाघाने हल्ला करून नेल्याची चर्चा असून सदर महीलेचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सिंदेवाही रेल्वे पटरी जंगल परिसरात आढळून आल्याने नागरिकांनी जंगलाकडे धाव घेतली आहे. सबंधित अधिकाऱ्याला याबाबत विचारणा केली असता सदर घटना घडली असल्याचा दुजोरा देत वाघाला शोधण्यासाठी कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वनपाल करंडे यांनी सांगितले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचा