Today : 09:07:2020


गोंडवाना विद्यापीठ सि. नेट निवडणूक आज : माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मतदान केंद्रावर भेट दिली

दिपक सुनतकर, अहेरी :- गोंडवाना विद्यापीठ प्राधिकरण (सि. नेट) निवळणूक आज दिनांक १० डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येत आहे. त्या निवडणूकीचे एक निवडणूक मतदान केंद्र शंकरराव बेझलवार महाविद्यालयात, अहेरी येते आहे. सकाळी ८ वाजे पासून मतदानाला सुरुवात झाली असून जागरूक मतदार मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राकडे येत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
     तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री. धर्मरावबाबा आत्राम यांनी शंकरराव बेझलवार महाविद्यालय, अहेरी येथील मतदान केंद्रावर भेट दिली. यावेळी मा बबलू भैय्या हकीम, सामाजीक कार्यकर्ते तसेच पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांची कडक बंदोबस्त ठेवण्यात आली आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli