Today : 05:07:2020


सांगोठा फाटा - हिरापूर - आवळपुर रस्ता मंजुर आ.अॅड संजय धोटे यांच्या प्रयत्नाला यश

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपना तालूक्यातील बहुचर्चित असलेले सांगोठा फाटा - हिरापूर - आवळपुर ३१७ महामार्ग हा आमदार अॅड संजय धोटे यांच्या पुढाकाराने ३०४५ रस्ते देखभाल व दुरुस्ती (द्विवर्षीक) योजनेत्तरर्गत मंजुर झालेले आहे. सांगोठा फाटा - हिरापूर - आवळपुर हा रास्ता अत्यंत खराब अवस्थेत होता. सदर रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडलेले होते, तसेच काही ठिकाणी रास्ता पूर्णपणे उधडलेला होता, त्यामुळे वाहनचालकांना या सर्व गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. 
     तसेच शाळेतील विद्यार्थींना सुद्धा सदर खराब रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत होता, रस्ता खराब असल्याने शेतातील शेमलाची सुद्धा प्रदूषणाने नुसकान होत होती. 
     या सर्व बाबीमुळे सदर रस्त्याचे बांधकाम करावे म्हणून सांगोठा फाटा - हिरापूर - आवळपुर येथील नागरिकांनी आमदार अॅड संजय धोटे यांच्याकडे रस्त्याची समस्या सांगुन दुरुस्तीची मागणी केली या मागणीची दाखल घेत आमदार अॅड संजय धोटे राज्य सरकारकडे पाठपुरावा केला व ३०५४ रस्ते देखमल दुरुस्ती योजने अंतर्गत सदर रस्त्यासाठी १ कोटी ६८ लाख रु निधी मंजूर केला. 
     सदर रस्त्याची पाहणी भाजमुयो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी केली असून रस्त्याचे काम चांगले व जलद होत असल्याची त्यांनी सांगितले. सदर रस्ता मंजूर केल्याबद्दल सत्यवान चमाटे, बंडू वडस्कर, सतीश पोर्डे, गजानन मडेरे, गजानन लांडे, सांगोडा उपसरपंच विजय लांडे, तनवीर शेख, मोरेश्वर जोशी, भास्कर विधाते, बुच्याभगवान चिचारकार, भाऊराव ताजने, बंडू ताजने, सुरेश टेकाम, खुशाल जाधव, दिनेश चापने, सजीत उमरे, रवी टेकाम, यांनी आमदार आमदार अॅड संजय धोटे यांचा आभार व्यक्त केला सदर रस्ता मंजुर झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण स