Today : 27:02:2020


माजी सरपंच स्व.मारान्ना तोर्रेम यांच्या स्मृती प्रित्यर्थ वेंकटापुर (बामणी) येथे रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे बानय्या जनगाम यांच्या हस्ते उदघाटन

प्रतिनिधी, सिरोंचा :- तालुक्यातील वेंकटापुर (बामणी) येथे  या गावाचे माजी सरपंच स्व.मारान्ना तोर्रेम यांच्या स्मृती प्रित्यर्थ येथील जय गणेश क्रिकेट मंडळाकडून रबरी बाल क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आला होता. आजपासून सुरु होत असलेल्या या रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आविसचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या क्रिकेट स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून सिरोंचाचे माजी सरपंच रवी सल्लमवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुम्मरी सडवली, ग्राम पंचायत सरपंच श्रीमती मंजुला श्रीनिवास दिकोंडा, उपसरपंच श्रीमती पेंटक्का माडेम, ग्रा.प.सदस्य अजय आत्राम आदी मान्यवर उपस्तित होते.
     या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार दहा हजार तर द्वितीय पुरस्कार पाच हजार तर तृतीय पुरस्कार तीन हजार आहेत. सलग पाच दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत अनेक आकर्षक वैयक्तिक पुरस्कार हि ठेवले आहेत. या क्रिकेट स्पर्धेत परिसरातील अठरा क्रिकेट संघांनी भाग घेतले. 
     तसेच रबरी बाल क्रिकेट स्पर्धा यशस्वी आयोजनासाठी जय गणेश क्रिकेट मंडळाचे अजय आत्राम, श्रीनिवास गोडम, रोहन जनगाम, तिरुपती चिट्याला, स्वामी अल्लूरी,  अनिल मंदाळे, श्रीनिवास गुरनुले, रोहित कुमरम, संतोष गुरनुले, अशोक शेंडे, नरेश कोटरंगी, श्रीनिवास कुळमेथे, वेंकटेश निकाडे, रोहित वेलादी, रोहित आत्राम, तिरुपती बोरकुट, गणेश बच्चलकूरा, ब्रह्मय्या मेंडी आदींनी परिश्रम घेतले.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला