Today : 07:08:2020


भिसी येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी : तेली समाजातील युवकांनी एकत्रित यावे - ईश्वर डुकरे

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- तेली समाज बांधवांनी संत जगनाडे महाराज यांचे विचार समाजापर्यत नेण्यासाठी  समाजातील होतकरू युवकांनी विचार प्रसारित करण्याचे काम करण्याचे आव्हान तैली समाज संघटनेचे जिल्हा संघटक ईशवर डुकरे यांनी केले. भिसी संताजी भवन येथे संताजी जगनाडे महाराज यांची  ३९३ वी जयंती महोत्सव कार्यक्रमात बोलत होते. 
     याप्रसंगी विदर्भ तेली समाज संघटक ईश्वरजी डुकरे जिल्हा सदस्य, विनायक मुंगले, कवडूजी मुंगले, विठोबाजी  ठोंबरे, गिरीधर  लोहकरे, हरिभाऊ बानकर, पितांबर देशमुख, संजय पडोळे, जयराम भोले, भाऊराव  ठोंबरे, विलास मुंगले, कृष्णा मुंगले, नाना मुंगले, नरेंद्र ठोंबरे, राहुल  साठवणे, धनराज ठोंबरे, दिलीप कामडी व तसेच सौ.पंचफुला कामडी, सौ. अवंतिका कामडी, सौ. नागाबाई  ठोंबरे व तेली समाज बांधव  यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर