Today : 21:09:2019


आटाचक्की देऊन दिला सुनीताला रोजगार आ.किर्तीकुमार भांगडिया यांची सामाजिक बांधिलकी

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर विधानसभेचे आमदार किर्तीकुमार भांगडीया हे राजकारण सोबत सामाजिक उप क्रमातून आरोग्य, शिक्षण, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात भरिव मदत करीत असतात तर बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करीत असतात, अश्यातच चिमूर तालुक्यातील पांजरेपार येथील निराधार महिला सुनीता मुळे हिला रोजगार मिळावा यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी आटाचक्की देऊन महिलेला रोजगार दिला. 
     पांजरेपार येथील शंकर मुळे चा कँसरचे आजाराने निधन झाले, त्यामुळे पत्नी सुनीता मूळे ही एकाकी झाली आणि निराधार झाली अश्यातच कार्यकर्त्यांनी हि बाब आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या लक्ष्यात आणून दिल्यावर लगेच मान्य केली आमदार मितेश भांगडीया यांच्या  वाढदिवसानिमित्य सुनीता मुळे ला आटा चक्की भेट दिली. तिला रोजगार मिळाला या दृष्टीने सुनीता ने आमदार किर्तीकुमार भांगडीयांचे यांचे आभार मानले यावेळी शंकरपूर भाजप विभागचे सर्कल प्रमुख अविनाश बारोकर, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सावन गाडगे, तालुका उपाध्यक्ष प्रफुल खोब्रागडे, बूथ अध्यक्ष प्रशांत गुरपुडे, योगेश गुरपुडे आदी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur