Today : 21:09:2019


अमरपुरी येथील दोन युवकाना ६० हजार रुपयांची देशी दारू सोबत दोन दारू पेटी पकडली

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत दारू विक्रेत्या वर अंकुश लावण्यासाठी ठाणेदार दिनेश लबडे हे कारवाया करून त्यांच्या मुसक्या आवळत आहे. आज सकाळच्या सुमारास चिमूर पोलिसांनी सापडा रचून खडसंगीकडे दारूची दुचाकीने वाहतूक करणाऱ्या दोन युवकांना पकडून २ देशी दारू पेटी व दुचाकी वाहन मुद्देमालासह ६० हजार रुपयेची दारू ठाणेदार दिनेश लबडेच्या नेतृत्वात पकडली असून गुन्हा दाखल करण्यात आला.
     भिवापूर येथून २ देशी दारू पेटी दुचाकीने घनदाट जगंलातून वाहतुक करीत असताना अखेर मुरपारकडे जाणाऱ्या लोखंडी पुला जवळ पकडली. सागर गेजीक व मनोहर गेजीक हे दुचाकी होंडा ड्रीम लिओ या कंपनी च्या वाहना ने २ देशी दारू पेटी आणीत होते २ दारू पेटी १० हजार रुपये व ५० हजार रुपये दुचाकी वाहन मुद्देमालासह एकूण ६० हजार रुपयेची दारू पकडली व कारवाई केली. हि कारवाई ठाणेदार दिनेश लबडेच्या नेतृत्वात स.पो. सुधाकर माकोडे, किशोर बोढे, हरीश नन्नावरे, हरीश येरमे, विजय उपरे यांनी केली.
     ठाणेदार दिनेश लबडे यांनी या अगोदर मालेवाडा येथील दारूच्या पुरावर बंदोबस्त करून कारवाई केली असल्याने दारू विक्रेत्यात घबराट निर्माण झाली असून मालेवाडा व संबंधित दारू विक्रेत्यांवर नजर राखून ठेवून दररोज पाहणी करीत आहे यामुळे दारू विक्रेत्यात घबराट निर्माण झाली असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केल्या जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur