Today : 09:07:2020


लाहेरी पोलिस स्टेशन तर्फे व्हॉलीबॉल स्पर्धा

प्रतिनिधी, भामरागड :- भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस स्टेशनच्या वतीने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटक तथा अध्यक्ष म्हणून लाहेरी येथील प्रभारी अधिकारी गजानन पडकर हे होते या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश शिंदे पोलिस उपनिरीक्षक, बोदगीरे पोलिस उपनिरीक्षक, खाडके पोलिस उपनिरीक्षक, सोनपितरे पोलिस उपनिरीक्षक हे होते यावेळी अध्यक्षिय भाषण देत असतांना बोलत होते.
     खेळामुळे शारिरिक व बौद्धिक व्यायाम होतो यावर मार्गदर्शन केले. या स्पर्धेत एकूण १० संघांनी भाग घेतला असून स्पर्धा २ दिवस चालणार आहे व अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला विभागीय स्तरावर खेळण्यासाठी पाठविण्यात येईल. या कार्यक्रमाला यशस्वीपणे राबविण्यासाठी घोडाम, बगडे, टेकाम, मत्तामी, नैताम, उईके यांनी कष्टाचे सहकार्य केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रप