Today : 07:08:2020


शासनाच्या तघुलकी धोरणामुळे अतिसंवेदनशील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचे आंदोलन सुरू

विदर्भ टाइम्स न्यूज / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्याची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यभर ८ डिसेंबर पासून आंदोलन सुरू झाले आहे. विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर असोसिएशन द्वारा मागील तीन वर्षातील अनेक आंदोलन व २८ नोव्हेंबर २०१७ रोजी विभागीय शिक्षण उप संचालक कार्यालयावर नागपूर विभाग व सर्व महाराष्ट्रत आंदोलन करण्यात आले. तरी शासनाने कोणतेही निर्णय घेतले नाही. शेवटी संघटनेने ८ डिसेंबर ते पूढे वर्षभर आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
     आज प्रत्येक तालुका स्तरावरन विनोद तावडे शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार अहेरी द्वारा भामरागड, एटापल्ली, अहेरी तालुका व्हिज्युकता यांनी निवेदन सादर केला यात प्राचार्य चौधरी, प्राचार्य बारसे, प्रचार्य मुंगमोडे, प्राचार्य गोहेकर, प्राचार्य धाबेकर, प्राचार्य खंडाके, प्राचार्य पिंपळकर, प्राचार्य डुकरे, प्राचार्य लांडे, प्राचार्य ढोंगळे, प्राचार्य सिरर्भेया, प्राचार्य डोंगरवार, प्राचार्य निमगडे, प्राचार्य उरकुडे, प्राचार्य तुंडूलवार, प्राचार्य राजूरकर, प्राचार्य आवारी यांनी सहभाग घेतला.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

<