Today : 05:07:2020


नागपूर ते उमरेड रस्त्यावरील वन विभागाचा तो फलक दिशाभूल करणारा - प्रदेश भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष जुनेदखान

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- जग प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात असून ताडोबा मध्ये जंगल भ्रमण करून वाघ बघण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात, परंतु मोहुर्ली  गेट चंद्रपूर मार्गावर असतांना वन विभागाने चक्क नागपूर ते उमरेड मार्गावरील फलकावर मोहुर्ली गेट नावाचा उल्लेख केल्याने पर्यटकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप प्रदेश भाजप अल्पसंख्यांक उपाध्यक्ष जुनेदखान यांनी केला आहे.
     चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा या जग प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प असून देश विदेशातील पर्यटक नागपूर वरून दोन मार्गाने येत असतात त्यात एक चंद्रपूर मार्ग तर दुसरा उमरेड भिसी चिमूर मार्ग तसेच ताडोबा भ्रमणसाठी मोहुर्ली गेट, कोलारा गेट, मदनापूर गेट, पांगडी गेट, अलिझन्झा गेट असे गेट वनविभागाने ठेवले आहे. परंतु मोहुर्ली गेटसाठी कमी अंतरात चंद्रपूर मार्गे यावे लागते वन विभागा ने  नागपूर ते उमरेड मार्गावरील फलकावर मोहुर्ली गेट, कोलारा गेट, मदनापूर गेट असे गेटचे नावे लिहलेला आहे. 
     परंतु या मार्गावरून फक्त कोलारा गेटसाठी उमरेड भिसी चिमूर मार्ग आहे. मोहुर्ली गेटसाठी हा मार्ग उपयुक्त नसतांना वन विभागाने त्या फलकावर मोहुर्ली गेट उल्लेख करून पर्यटकांची दिशाभूल केली असल्याने वन विभागाने चंद्रपूर मार्गावर मोहुर्ली गेट तर उमरेड मार्गावर कोलारा, नवेगाव गेट लावावे अशी मागणी प्रदेश भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष जुनेदखान यांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli