Today : 17:02:2020


वाशिम जिल्हा मध्ये औषध विक्रेता प्रशिक्षण शिबिर संपन्न

महेंद्रकुमार महाजन, रिसोड :-  अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र, विभाग अकोला वाशिम व वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. यांच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर ला वाशिम जिल्हा मध्ये किरकोळ व घाऊक परवानाधारक औषधी विक्रेत्याकरिता कायदेशीर बाबींचे प्रशिक्षण येथे संपन्न झाला. या शिबिरात अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त मा.डॉ प्रशांत अस्वार साहेब यांनी ड्रग अँड कॉस्मेटिक अक्ट १९४०, डि पि सी ओ २०१३ तशेच एन. पि.पि.ए. तील तरतुदी एन. डी.पि.एस. अक्ट १९८५, फूड सेफ्टी स्टॅंडर्ड अक्ट २००६, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. 
     कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी  राजेशजी पाटील हे होते तर, प्रमुख ऊपस्थिती मध्ये जिल्हा व आ.झोन सचिव नंदकिशोरजी झंवर, उपअध्यक्ष विजयजी ठाकरे, ऊत्कर्षजी राऊळ, कोषअध्यक्ष विशालजी मिशाळ, सहसचिव हरीशजी लाहोटी, वकारभाई अकोला, संघटण सचिव नंदकिशोरजी अग्रवाल, किशनरावजी मस्के, नवनीतजी डांगुर, पांढरे सर, रोहीदासजी चव्हाण हे होते सहाही तालुक्यातील औषधी विक्रेते खुप मोठ्या संख्येत उपस्थित होते. 
     कार्यक्रमाचे सुत्र संचलन वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट सहसचिव प्रदीपजी नागे, कैलाजी जाजु यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन हरिभाऊजी खोडके, अमोलजी सोनवने, आनंदजी टांक, कपिलजी राठोड, गिरीषजी बाहेती, आशिषजी बंड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोहर देऊन करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व जिल्हा व ता.पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले कार्यशाळे मध्ये सहभागी सर्वांचे आभार जिल्हा पदाधीकारी यांच्याकडुन मानण्यात आले.




News - Washim | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur