Today : 12:11:2019


आज विदर्भ बंद

विदर्भ टाइम्स न्यूज / सत्तारूढ राज्य व केंद्र शासनाने निवडणुक पूर्वी विदर्भ राज्य व शेतकरी हिताचे विविध आश्वासने दिले होते. मात्र सत्ता मोळूनही तीन वर्षांचा कार्यकाळ झाला असून आश्वासने पूर्ण करण्यात आली नाही. म्हणून आज ११ डिसेंबर रोजी विदर्भ बंदची हाक देण्यात आलेली आहे.
     वेगळा विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे,  मात्र वेळोवेळी सत्तेत येणाऱ्या सत्ताधारी पक्षांनी या मागणीला हेतू परस्पर दुर्लक्ष केले आहे. संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा विकास खुंटलेला आहे. स्वातंत्र विदर्भ राज्य आल्यास अनेक विकासकामांना वेग मिळणार, विदर्भात वीज उत्पादनात परिपूर्ण असतांनाही येथील नागरिक व शेतकरी वीज खंडितेच सामना नेहमी करावा लागतो वेगळा, आर्थिक दृष्ट्या सुद्धा विदर्भ सक्षम होत निधी व वनकायद्यामुळे रखडलेल्या अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागणार, आज ११ डिसेंम्बर सोमवारला विदर्भ बंद मध्ये अनेक विदर्भातील विदर्भ वेगळा समितीने बंदचा आव्हान केला आहे. आजच्या विदर्भ बंदचे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नेमके काय निकाल निघणार याकडे सम्पूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.




News - Nagpur | Posted : 2017-12-11


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur