Today : 21:09:2019


वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी अहेरी येते चक्काजाम आंदोलन

दिपक सुनतकर, अहेरी :- आज विदर्भ बंदची घोषणा करीत विदर्भावादी संघटना सहभागी झालेले आहे. वेगळ्या विदर्भ राज्यसाठी लढा देणाऱ्या विदर्भ राज्यच्या मागणीसाठी अहेरी जिल्हा कृती समिती कडून आज अहेरी येथील मुख्य विश्वेश्ववरराव महाराज (गांधी चौक) येथे कडकडीत बंद, चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यात शेतकरी, युवक, कामगार, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले. बेरोजगारांना रोजगार, विदर्भातील रखडलेल्या औद्योगिकरण, विजदरात होणारे वाढ, ग्रामीण भागातील भारनियम आदी प्रश्न गंभीर बनले आहे. 
     वेगळा विदर्भ राज्य हेच या सर्व समस्यावरील उपाय आहे. अहेरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले, चक्का जाम आंदोलन सुध्दा करण्यात आले. यावेळी  समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, रवी भांदक्कर, प्रशांत जोशी, श्रीनिवास भंडारी, विलास दहागावकर, कवीश्वर गोवर्धन, पंकज शुद्धलवार, प्रदिप देशपांडे, अभय बोंकटीवार, पर्वता मडावी, वंदना सडमेक, विमल मडवी, यशोदा गुरनूुले आदी उपस्थित होते. 
     या धरणे आंदोलनात मोठया संख्येत नागरिका उपस्थित होते. तसेच हे आंदोलन शांतपणे निपटारा व्हावे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या नेतृत्वाखाली अहेरी पोलीस निरीक्षक ठाणेदार सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त सुध्दा करण्यात आली.
     समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, रवी भांदक्कर, प्रशांत जोशी, श्रीनिवास भंडारी, विलास दहागावकर, कवीश्वर गोवर्धन, पंकज शुद्धलवार, प्रदिप देशपांडे, अभय बोंकटीवार, पर्वता मडावी, वंदना सडमेक, विमल मडवी, यशोदा गुरनूुले आदी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-11


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur