Today : 21:09:2019


चिमुर येथे पर्यावरण संवर्धन समीतीतर्फे भव्य पर्यावरण प्रेमी मेळावा तथा बक्षीस वितरण समारंभ

चिमुर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- पर्यावरणाचे महत्व घरोघरी पोहचावे आणी १३% वनआच्छादन वाढण्यासाठी तथा पर्यावरणाचे संरक्षण होण्यासाठी व पर्यावरणाची जनजाग्रुती जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोरण्यासाठी पर्यावरण समीतीतर्फे निबंध तथा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्य बक्षीस वितरण समारंभ आणि पर्यावरण प्रेमी मेळाव्याचे आयोजन १७ डिसेंबर रोज रविवारला हूतात्मा स्मारक चिमुर येथे करण्यात आले आहे.
     तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मा आमदार किर्तीकुमार भांगडीया, (चिमुर निर्वाचन क्षेत्र), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुरेशजी चोपने (सदस्य केंद्रीय पर्यावरण मंत्रालय नवी दिल्ली), प्रमुख पाहूणे सौ.शिल्पाताई राचलवार (नगराध्यक्ष चिमुर), मा.योगेशजी दूधपचारे (पर्यावरण तज्ञ), मा.अमोदजी गौरकार (पर्यावरण प्रेमी), मा.पवनजी नागरे (निसर्ग झेप मित्र नागभीड), मा.विवेकजी करंबेकर (मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपूरी), मा.अमीतजी देशमूख (सर्प मित्र नागभीड), मा.जितेद्रजी मशारकर (जिल्हा प्रतीनिधी दैनिक महासागर), मा.सौ.छबुताई वैरागडे ( पर्यावरण प्रेमी चंद्रपूर), मा. घनशामजी डुकरे (संचालक म.रा. बाजार समिती पूणे), मा.रविन्द्रजी उरकूडे (आदर्श शिक्षक जिल्हा पूरस्कार प्राप्त) उपस्थित राहणार आहे. 
     तसेच जनतेनी या सामाजीक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यावरण संवर्धन समिती चिमुर भिसीचे अध्यक्ष कवडू लोहकरे, राकेश राऊत, अमीत मेश्राम, पंकज वर्मा, भुनेश्वर वालदे, रासेकर यांनी केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-11


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur