Today : 17:02:2020


स्वच्छतेबाबत पटनाट्यद्वारे सिरोंचात जनजागृती

रुपेश सिरपुरवार, सिरोंचा :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगरपंचायत, सिरोंचा तसेच खेरवाडी सोशअल वेल्फेअर असोसिएशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिरोंचा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल, मुख्य चौक ग्रामपंचायत परिसर कोत्तगुडम येथे पटनाट्यच्या माध्यमातून घरकचरा व्यवस्थापन प्लास्टिक बंदी व हागणदारी मुक्त गाव इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
     यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल, सिरोंचा येथील सर्व शिक्षक, वृंद, विद्यार्थी व खेरवाडी सोशअल वेल्फेअर असोसिएशन, मुंबई तर्फे युवा परिवर्तनचे अब्दुल एजाज, भूषण शेंडे, प्रवीण रामटेके, ज्योती लोणबले, रोशनी खोब्रागडे, जयकुमार भैसारे, विद्या सरजूसे, प्रशांत मंडावार, धम्माशील जवाडे, वैशाली निमसरकार, वैभव कोटांगले उपस्थित होते.
     तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी समन्वयक अब्दुल एजाज व संघटक संजय यांनी सहकार्य केले. यावेळी शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्र