Today : 11:07:2020


वेगळा विदर्भासाठी सिरोंचा कळकळीत बंद चक्का जाम व रॅली द्वारे निर्देशने केली

रुपेश सिरपुरवार, सिरोंचा :- वेगळा विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे,  मात्र वेळोवेळी सत्तेत येणाऱ्या सत्ताधारी पक्षांनी या मागणीला हेतू परस्पर दुर्लक्ष केले आहे. संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा विकास खुंटलेला आहे. स्वातंत्र विदर्भ राज्य आल्यास अनेक विकासकामांना वेग मिळणार म्हणून वेगळ्या विदर्भासाठी २०० हुन अधिक लोकांचे विदर्भ वेगळ्या आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलनात शेतकरी, युवक, कामगार, व्यापारी वर्ग, मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.
     महाराष्ट्र राज्यातुन विदर्भ वेगळा झालं पाहिजे यासाठी सिरोंचा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले, चक्का जाम आंदोलन सुद्धा या ठिकाणी सिरोंचात करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे किरण संगेम, झाकीर अली, सोमेश डोंगरी, दिपक दुर्गे, मंदा शंकर, सादिक अली, कमलाकर तातीकोंडावर, बब्बर भाई, रंगूवर बापनां, सतीश गंजीवर, गणेश बोधनवार, श्रीनाथ पडिशालवार यांनी केले.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-11


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्