Today : 23:02:2020


नागभीडचा शहरा प्रमाणे विकास साधण्याचा प्रयत्न करू - मा. आ.बंटीभाऊ भांगडिया

"नागभीड नगरपरिषद अंतर्गत सिमेंट काँक्रिट रास्ता व सिमेंट काँक्रिट नालीचे भूमिपूजन आ.किर्तिकुमार भांगडीया यांच्या हस्ते संपन्न"
चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :-  नागभीड ग्रामपंचायतीला नगरपरिषद दर्जा मिळवून देऊन नागभीड शहरा सारखे विकसीत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असून नागभीडचा शहरा प्रमाणे विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे आज चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सांगितले ते चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड नगरपरिषदेमार्फत नागभीड येथील २७५ लक्ष रू. चा सिमेंट रस्ते व नाली बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. तसेच ते पुढे म्हणाले कि, येथे शहरा सारख्या सर्व प्रकारच्या सोई सुविधा निर्माण करण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घ्यावा, या क्षेत्राचा लोकप्रतिनीधी म्हणून मी यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्यास कटीबद्ध आहे.
     दिनांक १० डिसेंम्बर २०१७  रोज रविवारला नागभीड नगरपरिषद अंतर्गत नवखळा, राम मंदिर चौक, सावरकर चौक, गोवर्धन चौक, टॉकीज चौक व सुलेझरी नागभीड येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
     यावेळी जि.प.सदस्य संजय गजपुरे, जेष्ठ नेते दिगाम्बर पाटील गुरपुडे, तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, कृ.उ.बा.स.सभापती आवेश पठाण, न.प.अध्यक्ष प्रा. हिरे सर, न.प.उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, न.प. बांधकाम सभापती सचिन आकुलवार, जेष्ठ नेते बंडू जावळेकर, कृ.उ.बा.स.उपसभापती रमेश पाटील बोरकर, प.स.सदस्य संतोष रडके, व्यापारी संघटना अध्यक्ष हनिफ भाई ज्यादा, नगरसेवक गौतम पाटील राऊत, नगर सेवक दशरथ उके, नगरसेवक रुपेश गायकवाड, नगरसेवक नरेंद्र हेमने, नगरसेविका अर्चना मरकाम, नगरसेविका दुर्गाताई चिलबुले, नगरसेविका प्रगती धकाते, उपविभागीय अभियंता कोठारी साहेब, कैलास गजपुरे अभियंता, राजू चिलबुले, प्रदीप धकाते, प्रदीप तर्वेकर, मंगेश कावळे, सुधाकर चिलबुले, आरिफ मिर्झा आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur