Today : 05:07:2020


स्वतंत्र रित्या बांबु, तेंदू पत्ता संकलन व विक्री करण्यासाठी ग्रामसभांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

किशोर कराडे, कुरखेडा :- गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका अनुसुचित जमाती व पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६  नियम २००८ व सुधारणा २०१२ अंतर्गत ग्रामसभांना स्थनिक संसाधनावर स्वामित्व अधिकार मिळलेले आहेत. तसेच ग्रामसभांना ग्राम विकासासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकारही प्राप्त आहेत. सदर कायद्याचा आधार घेत कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामसभांनी स्वताचे सामूहिक वन अधिकार प्रस्थापित केले आहेत.
     सदर कायद्याचा तरतुदीनुसार ग्रामसभांना आपल्या सामूहिक वन क्षेत्रात असलेल्या लघु वन उपजांचे संकलन, व्यवस्थापन व विक्री करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. सन २०१६-१७  च्या मोसमात कोरची  तालुक्यातील ग्रामसभांनी स्वतंत्रपणे  तेंदू पत्ता संकलन व विक्री केलेली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर त्यांना उत्पन्न  मिळालेला आहे. यातून प्रेरणा घेत यावर्षीही बहुसंख्य ग्रामसभांनी आपल्या अधिकाराचा वापर करून स्वतंत्र रित्या बांबू व तेंदू पत्ता संकलन व विक्री करण्याचे नियोजन केले आहे. परंतु हे करत असतांना प्रशासन पातळीवर सदर कायद्याच्या अंमलबजावणीत काही अडचणी येत आहेत आणि त्याच्या त्रास ग्रामसभांना होत आहे. 
     त्यामुळे लोकांवर ऐतिहासिक अन्याय होत आहे. म्हणून आम्ही संविधानिक पद्धतीने कोरची तालुक्यातील सर्व ग्रामसभा व तालुका महा ग्रामसभा रस्ता रोको आंदोलन करून शासनाला लक्षवेदीत आहोत. या संदर्भात मागण्याचे निवेदन २२ नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी यांना तहसीलदार कोरची यांच्या मार्फत दिले होते परंतु त्या मागण्याचे पूर्तता न झाल्यामुळे आज कोरची तालुक्यातील समस्त ग्रामसभांनी तालुक्यातील महा ग्रामसभाच्या नेतृत्वात कोरची येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले  या आंदोलनात ग्रामसभांचे सहभागी महिला व पुरुष हजारो च्या उपस्थित होते. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गण