Today : 04:07:2020


उद्या रेपणपल्ली येथे रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन

प्रतिनिधी, कमलापूर :- कमलापूर परिसरातील कमलापूर, जिमलगट्ट, उमानूर, मरपल्ली, गोविंदगाव, छल्लेवाडा, देचली, पेठा, राजाराम, खांदला, मांद्रा इत्यादी रेपणपल्ली जिल्हा परिषद क्षेत्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर उद्या रेपणपल्ली येथे रास्ता रोको, चक्का जाम करण्यात येणार आहे.
     सदर क्षेत्रातील अनेक समस्या वर्षोनुवर्षे पासून रखळलेल्या असून या क्षेत्रातील नागरीक वारंवार शासनातर्फे मागण्या करूनही काही लक्ष न दिल्याने या क्षेत्रातील अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असून उद्या रेपणपल्ली येथे रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. 
     या मोर्च्याचे नेतृत्व भास्कर तलांडे पंचायत समिती सदस्य अहेरी, अजय नैताम जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, रजनीता मडावी सरपंचा ग्राम पंचायत कमलापूर, सुरेखा आलाम सभापती पंचायत समिती अहेरी हे करणार आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur