Today : 19:02:2020


शेतमालाची खरेदी-विक्री बाजार समितीत करावी - मुख्य प्रशासक अविनाशभाऊ पाल यांचे आवाहन

प्रतिनिधी, सावली :- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, सावली व उपबाजार व्याहाड खुर्द येथे शेतमालाचा नियमीत खुल्या बाजाराचा शुभारंभ दि. ०७ डिसेम्बर २०१७ ला समितीचे मुख्य प्रशासक मा. अविनाशभाऊ पाल यांचे अध्यक्षतेखाली मा.संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती अर्थ, नियोजन व बांधकाम विभाग जि.प. चंद्रपुर यांचे हस्ते करण्यात आले.
     यावेळी अध्यक्षीय भाषनात बोलतांना सर्व शेतकरी, मापारी, अडते व व्यापारी यांना आवाहन करण्यात आले की तालुक्यात कुठेही अवैद्य शेतमालाची खरेदी -विक्री करू नये, शेतकऱ्यांच्या हितासाठी संपुर्ण शेतमाल हा खुल्या बाजारातच आणुन खरेदी -विक्री करावी जेणेकरून यामध्ये कोनाचीही फसवणुक होनार नाही, आपल्याला बाजार समितीचे उत्पन्न वाढवुन मिळनाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती काम करणार असल्याचे सांगीतले असे यावेळी सांगीतले. संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती अर्थ, नियोजन व बांधकाम जि.प.चंद्रपुर व मा. सौ. योगिताताई डबले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
     या कार्यक्रमाला मंचावर उद्घाटक म्हनुन संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती, मा. विनोदजी गड्डमवार उपमुख्य प्रशासक, सौ. छायाताई शेंडे सभापती पं.स.सावली, सौ. योगिताताई डबले सदस्य जि. प.चंद्रपुर, सौ. मनिषाताई चिमुरकर सदस्य जि. प. चंद्रपुर, सतिष बोम्मावार महामंञी गणपतजी कोठारे सदस्य पं.स. सावली, रविद्र बोलीवार सदस्य पं. स. सावली, अरूनजी पाल प्रशासक, अर्जुनजी भोयर प्रशासक, भुवनजी सहारे प्रशासक, दिलीपजी ठिकरे प्रशासक, सुधाकरजी गोबाडे प्रशासक, ढिवरूजी कोहळे प्रशासक, रविजी साखरे प्रशासक, अशोकजी नागापुरे प्रशासक, पुनमजी झाडे प्रशासक,  शरदजी सोनवाने प्रशासक, सौ. पुष्पाताई शेरकी प्रशासक सचिन तंगडपल्लीवार प्रशासक व गुरुदेवजी भुरसे प्रशासक, प्रतिभा बोबाटे, बहुसंख्य शेतकरी, व्यापारी, अडते व मापारी उपस्थित होते, संचालन व आभार प्रदर्शन समितीचे सचिव नरेश सुरमवार यांनी केले.




News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय