Today : 05:07:2020


रिपाई जिवती तालुकाध्यक्ष पदी सूर्यकांत कांबळे यांची निवड

प्रतिनिधी जिवती :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक ३० डिसेंबर रोजी विदर्भ कॉलेज जिवती येथे आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत नियोजीत अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे जिल्ह्याध्यक्ष चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ईश्वर देवगडे तालुकाध्यक्ष राजुरा व प्रभाकर खाडे तालुकाध्यक्ष कोरपना हे उपस्थित होते. प्रथमतः सिद्धार्थ कांबळे यांनी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांना समजावून सांगितली व त्यानंतर कार्यकरणीची निवड करण्यात आली.
     जिवती तालुकाध्यक्ष पदी सूर्यकांत कांबळे, तालुका सरचीटनीस पदी वसंत कांबळे, उपाध्यक्ष पदी विठ्ठल भावे व श्रीकांत कांबळे सचिव पदी, वसंत मसुरे सहसचिव चिंनू कुमरे तर संघटक पदी नारायण सोनकांबळे यांची निवड करण्यात आली. 
     यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत सिद्धार्थ पथाडे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, ईश्वर देवगडे तालुकाध्यक्ष राजुरा, प्रभाकर खाडे तालुकाध्यक्ष कोरपना यांनी पुष्पगुच्छ देवुन केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या बैठकीला जिवती तालुक्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..