Today : 13:11:2019


जागतिक मानव हक्क दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक अपंग दिन साजरा

दिपक सुनतकर, अहेरी :-  येथील वांगेपल्ली शासकीय अनुसूचित जाती (नवबौद्ध) निवासी शाळेत जागतिक मानव हक्क दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. जागतिक मानव हक्क या विषयावर विध्यार्थीना मार्गदर्शन करताना तालुका बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड.संघरत्न कुंभारे यांनी मानवी जीवनातील  मानवाचे हक्का बद्दल विध्यार्थीना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
     जागतिक अपंग दिनाच्या औचित्य साधून अपंग लोकांना मिळणाऱ्या अधिकरा बद्दल बार्टीचे सोपान कवडे यांनी मार्गदर्शन केले.त्याच प्रमाणे जागतिक एड्स दिनाच्या औचित्य साधून डॉ. उम्मीडवार यांनी एड्स कोणत्या प्रकारचे होतो आणि तएड्स पासून वाचण्याचे उपाय योजना बद्दल मार्गदर्शन केले.
     कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एस एस हजारे यांनी सर्व विषयावर पुन्हा एकदा विध्यार्थीना प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित ऍड.सतिष जैनवार,  मुख्याध्यापिका हजारे आदी उपस्थित होते, त्याच प्रमाणे अहेरी तालुक्यातील जनतेला एड्स बदल सविस्तर माहिती आणि त्या विषयी माहितीसाठी टोल फ्री नंबर 1097 हा नंबर सुद्धा  तुम्ही नागरिकांन पर्यंत संदेश पोहचवावे असे न्यायाधीश हजारे यांनी विध्यार्थीना म्हटले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांति