Today : 21:11:2019


नागेपल्ली सरपंच पदी आविसचे वर्चस्व

विदर्भ टाइम्स न्यूज / अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोट निवडणूक लढविण्यात आली. या निवडणुकीत भाजप, आविस, राष्ट्रवादी यांच्या मध्ये लढत झाली असून, नागेपल्ली ग्राम पंचायत वर या पूर्वी राष्ट्रवादीचे सरपंच मदना नितेश आलाम होते. माजी सरपंच मदना नितेश आलाम यांनी मागील महिन्यात ११ नोव्हेंबर रोजी अहेरी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. 
     तसेच नागेपल्ली येथील सरपंच मदने नागेश आलाम यांचा राजीनामा २५ नोव्हेंबर रोजी स्विकारण्यात आल्या त्या नंतर सरपंच पदासाठी आज पोट निवडणूक लढविण्यात आले, दरम्यान यात आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरपंच पदासाठी सरोज किशोर दुर्गे यांनी माजी आमदार दिपक आत्राम यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात यांनी आपली दावेदारी केली होती यात सरोज किशोर दुर्गे ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. 
     तसेच उपस्थित सुनीता कुसनाके जि.प.सदस्य, सुरेखा आलाम सभापती पंचायत समिती अहेरी, गिता चालूरकर पंचयत समिती सदस्या, अशोक रापल्लीवार, गणेश दुर्गे, प्रसाद मद्दीवार, सतीश आत्राम, सेवा पवार, किशोर दुर्गे, विशाल रापल्लीवार, ओमप्रकाश खेवले, शरद येमलकुर्तीवार, विनोद कोटरांगे, मकसूद पठाण, दिलीप गंजीवार, अनिल इसकापे, प्रशांत गोडशेलवार हे उपस्थित होते. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर