Today : 22:11:2019


अजय येनगंटी हा भाजपाचाच कार्यकर्ता..? (सिरोंचा क्षेत्रात चर्चा रंगली)

विदर्भ टाइम्स न्यूज / अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी अजय येनगंटी हा भाजपाचा कार्यकर्ता नसल्याचे आज गडचिरोली जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी संदेशा द्वारे दिला होता, मात्र आसरअल्ली येथील अजय येनगंटी हा भाजपाचाच कार्यकर्ता असल्याची चर्चा सिरोंचा विभागात होत आहे. सदर चर्चा ही सिरोंचा परिसरात लावण्यात आलेल्या आभार होर्डिंग्ज मध्ये अजय येनगंटीच्या फोटो असल्याने चर्चांना उत मिळत आहे. 
     अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अजय येनगंटी ला अटक झाल्यानंतर जिल्ह्या मोठ्या खडबडी उडाली होती की, सदर व्यक्ती कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मात्र कुणालाच खात्री नव्हती कि, अजय येनगंटी हा कोणत्या पक्षाच्या कार्यकर्ता आहे.
     काल झालेल्या घटने नंतर आज खासदार अशोक नेते यांच्या एका पत्रकाद्वारे बोलण्यात आले कि, अजय येनगंटी हा भाजपाचा सदस्यही नाही अश्या व्यक्तीवर कठोर कारवाही झाली पाहिजे ही बातमी सोसिअल मिडियावर झपाट्याने वायरल होताच काही व्हाट्सअप्प ग्रुप वर या बातमी वर व सिरोंचा परिसरात नागरिकांतर्फे अजय येनगंटी हा भाजपाचाच कार्यकर्ता आहे असे बोलले जात आहे. मात्र खासदार अशोक नेते यांनी सोशियल मिडियाद्वारे स्पष्ट शब्दात अजय येनगंटी हा भाजपाचा पदाधिकारी किंवा साधा कार्यकर्ता हि नाही अशी माहिती दिली आहे. याबाबत जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले या