Today : 17:02:2020


आज रेपनपल्ली येथे रास्ता रोको,चक्का जाम आंदोलन

विदर्भ टाइम्स न्यूज / कमलापूर परिसरातील कमलापूर, जिमलगट्ट, उमानूर, मरपल्ली, गोविंदगाव, छल्लेवाडा, देचली, पेठा, राजाराम, खांदला, मांद्रा इत्यादी रेपणपल्ली जिल्हा परिषद क्षेत्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर उद्या रेपणपल्ली येथे रास्ता रोको व चक्का जाम करण्यात येणार आहे.
     सदर क्षेत्रातील वर्षोनुवर्षे अनेक समस्या रखळलेल्या असून या क्षेत्रातील नागरीक वारंवार शासनातर्फे मागण्या करूनही काही लक्ष न दिल्याने या क्षेत्रातील अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असून उद्या रेपणपल्ली येथे रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.  
     या मोर्च्याचे नेतृत्व भास्कर तलांडे पंचायत समिती सदस्य अहेरी, अजय नैताम जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, सुरेखा आलाम सभापती पंचायत समिती अहेरी, रजनीता मडावी सरपंचा ग्राम पंचायत कमलापूर हे करणार आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी